Pune News: पुण्यातून २५ वकिलांकडून उमेदवारी दाखल; राज्य वकील परिषद निवडणूक, महिला उमेदवारांची संख्या वाढली!

women lawyers contesting Bar Council elections: महिलांसाठी आरक्षणामुळे वकील परिषदेच्या निवडणुकीत महिलांची संख्या वाढली
State Bar Council Elections: 25 Advocates from Pune Enter the Fray

State Bar Council Elections: 25 Advocates from Pune Enter the Fray

sakal

Updated on

पुणे : राज्य वकील परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगू लागली असून, पुण्यातून २५ वकिलांनी उमेदवारी दाखल केली आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण कायदे क्षेत्राचे लक्ष लागले आहे. यंदा पहिल्यांदाच महिलांसाठी आरक्षण लागू झाल्याने महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com