
Pune Latest News: पुण्यातील एका अपघातामध्ये ज्येष्ठ नागरिकाचा जीव गेला आहे. रस्ता आणि पेविंग ब्लॉकच्या मध्येच खड्डा निर्माण झाला होता. या खड्ड्यातून त्यांची गाडी घसरली आणि मागून येणाऱ्या एका कारने त्यांना चिरडलं. ही दुर्दैवी घटना शहरातील औंध परिसरात घडली आहे.