

Pune Seven Loves Chowk to Swargate Bus Fire Incident
esakal
पुण्यातील सेव्हन लव्ह्ज चौकातून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित असलेल्या शिवाई बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, बसमधील १७ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा