Sharad Pawar Health Update
esakal
Sharad Pawar admitted at Ruby Hall Clinic Pune for dehydration treatment health update by doctors : दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनीक येथे दाखल करण्यात आले आहे. डीहायड्रेशनचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र, त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसेच त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.