

Pune Municipal Commissioner Decides on Asphalt Roads for Congested Areas
sakal
पुणे : शहरातील नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण न करता तेथे केवळ डांबरी रस्ते करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी घेतला आहे. सिमेंटच्या रस्त्यांमुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वस्त्यांमध्ये शिरत असल्याच्या तक्रारींची दखल घेत हा धोरणात्मक बदल केला आहे.