Pune News: पुणे जिल्ह्यात भीतीचा अंत! शिरूरमधील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश जारी
Pune Leopard Shooting Orders: पुण्यातील शिरूर तालुक्यात नागरिकांवर हल्ले करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश वन खात्याने दिले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीचे उपाय सुरु.
पुणे : शिरूर तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश वन खात्याने दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सोमवारी दिली.