Pune ACB Trap : 'वर्दी'ला पुन्हा कलंक! शिरूरमध्ये 95 हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात; गुन्ह्यात अटक न करण्यासाठी मागत होता 1 लाख

Pune ACB Trap Shirur Police Constable Caught Taking Bribe : शिरूर पोलिस ठाण्यातील हवालदार सतीश मुंढे याने अटक टाळण्यासाठी ९५ हजारांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. पुणे एसीबीची चाहूल लागताच तो रकमेसह पसार झाला.
Shirur Police Constable Satish Mundhe Allegedly Accepts ₹95,000 Bribe

Shirur Police Constable Satish Mundhe Allegedly Accepts ₹95,000 Bribe

esakal

Updated on: 

पुणे : एका दाखल गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून ९५ हजार रुपयांची लाच घेताना शिरूर पोलिस ठाण्यातील हवालदार सतीश नाथाराव मुंढे (वय ४५) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात (95,000 Bribe Case in Pune) अडकला. मात्र, लाच स्वीकारल्यानंतर 'एसीबी'च्या पथकाची चाहूल लागताच हवालदार मुंढे लाचेच्या रकमेसह घटनास्थळावरून पसार झाला.

Loading content, please wait...

Related Stories

Rajasthan ACB Action in Udaipur
Satara Shahupuri Police Bribe Case
Raigad Zilla Parishad Yogesh Bhasme ₹1.5 lakh bribe
Sangli ACB trap exposes a ₹50,000 bribe case
Marathi News Esakal
www.esakal.com