Pune Bus Accident : इलेक्ट्रिक 'शिवाई' बसची अनेक गाड्यांना धडक, घटनास्थळावरचा VIDEO आला समोर

Pune Shivai Electric Bus Accident पुण्यातील कासारवाडी मेट्रो स्थानकाखाली एसटी महामंडळाच्या शिवाई या इलेक्ट्रिक बसने अनेक गाड्यांना धडक दिल्याची घटना घडलीय. या अपघातात गाड्यांचं नुकसान झालं आहे.
Shivai Electric Bus Crashes Into Several Vehicles

Shivai Electric Bus Crashes Into Several Vehicles

Esakal

Updated on

Pune Shivai Electric Bus Accident पुण्यात एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसने अनेक गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र काही जण किरकोळ जखमी झाल्याचे समजते. कासारवाडी मेट्रो स्थानकाजवळ हा अपघात घडला. शिवाई बसने मेट्रो स्थानकाच्या खाली चार ते पाच गाड्यांना धडक दिली. अपघाताच्या या घटनेनंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com