Pune Court Attack : पुणे शिवाजीनगर न्यायालयाबाहेर हल्ला झालेला व्यक्ती कोण? समोर आली A टू Z स्टोरी... कात्रज हत्यांकाडाचे कनेक्शन समोर

Mandar Kiwale : पुण्यातील न्यायालयाच्या आवारात शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी मंदार किवळे याच्यावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Who Is Mandar Kiwale?

Who Is Mandar Kiwale?

esakal

Updated on: 

पुण्यातील कात्रज परिसरात जागेच्या वादातून झालेल्या तरुणाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आणखी एका हत्येच्या प्रयत्नाची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मागील वर्षी शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या मंदार किवळे याची पुण्यातील न्यायालयाच्या आवारात गोळ्या झाडून हत्या करण्याचा प्रयत्न झाला.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...