

shivaji nagar police station pune
esakal
Pune Crime News: शिवाजीनगर न्यायालय मेट्रो स्थानकाच्या परिसरात सहा जणांच्या टोळक्याने मद्यधुंद अवस्थेत रस्त्यात गोंधळ घालत पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणे आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.