

Six Arrested for Disorderly Conduct Near Shivajinagar Metro
Sakal
पुणे : शिवाजीनगर न्यायालय मेट्रो स्थानक परिसरात सहा जणांच्या टोळक्याने मद्यधुंद अवस्थेत रस्त्यात गोंधळ घालत पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणे आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.