Pune University Chowk : विद्यापीठ चौकात वाहनचालक ‘चक्रव्यूहात’, दिशादर्शक फलक नसल्याने गोंधळ; नागरिकांकडून कार्यवाहीची मागणी
Chaos at SPPU Chowk Flyover : शिवाजीनगर येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाखाली पुरेशा दिशादर्शक फलकांच्या अभावामुळे आणि वाहतूक नियंत्रक दिवा यंत्रणेच्या गैर-नियोजनामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडतो व वाहतूक कोंडी होते; त्यामुळे वाहतूक, रस्ते व विद्युत व्यवस्थापनासाठी महापालिका आणि वाहतूक विभागाने संयुक्तपणे पाहणी करण्याची मागणी होत आहे.
शिवाजीनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाण पुलाखाली दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडतो. त्यामुळे येथे त्वरित दिशादर्शक फलक लावण्याची गरज आहे.