ACB Action: दोन कोटींच्या दंडाची भीती दाखवत दहा लाखांची लाच; महिला तलाठी व कोतवालाविरुद्ध एसीबीची कारवाई

दोन कोटींच्या दंडाची भीती दाखवत दहा लाखांची लाच; महिला तलाठी व कोतवालाविरुद्ध एसीबीची कारवाई
A woman talathi and a kotwal were booked after allegedly demanding a ₹10 lakh bribe to avoid a penalty in a building excavation case.

A woman talathi and a kotwal were booked after allegedly demanding a ₹10 lakh bribe to avoid a penalty in a building excavation case.

esakal

Updated on

पुणे : इमारतीच्या पाया खोदकामात जास्त खोदकाम दाखवून दोन कोटी रुपयांचा दंड बसेल, अशी भीती दाखवत दहा लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील महिला तलाठ्यासह कोतवालावर गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com