

Disturbing Case in Pune: Two Women Die by Suicide Amid Harassment Allegations
sakal
पुणे : माहेरहून पैसे आणण्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून वाघोली आणि आव्हाळवाडी परिसरात दोन विवाहितांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.