Pune Shramik Patrakar Sangh : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनीत भावे; सरचिटणीपदी "सकाळ'च्या मीनाक्षी गुरव

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनीत भावे (महाराष्ट्र टाइम्स) यांची, तर "सकाळ'च्या बातमीदार मीनाक्षी गुरव यांची सरचिटणीसपदी निवड झाली. पुणे श्रमिक पत्रकार संघाची रविवारी २०२४़२५ या वर्षासाठीची निवडणूक पार पडली.
Pune Shramik Patrakar Sangh
Pune Shramik Patrakar Sanghsakal
Updated on

पुणे : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनीत भावे (महाराष्ट्र टाइम्स) यांची, तर "सकाळ'च्या बातमीदार मीनाक्षी गुरव यांची सरचिटणीसपदी निवड झाली. पुणे श्रमिक पत्रकार संघाची रविवारी २०२४़२५ या वर्षासाठीची निवडणूक पार पडली.

या निवडणुकीत निवड झालेल्या पदाधिकारी, सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे :उपाध्यक्ष - श्रीकिशन काळे (लोकमत), चंद्रकांत फुंदे (न्यूज 18 लोकमत), खजिनदार - शिवाजी शिंदे (पुढारी), चिटणीस - हिरा सरवदे (पुढारी), सचिन गोरे (सकाळ) यांची तर कार्यकारिणी सदस्यपदी अश्‍विनी केदारी (लोकमत डिजिटल), ज्ञानेश्‍वर भोंडे (लोकमत), श्रीकृष्ण कोल्हे (महाराष्ट्र टाइम्स), मिकी घई (एबीपी माझा), सुदेश मिटकर (सकाळ - सरकारनामा), अनिल खुडे (केसरी), प्रसाद पवार (महाराष्ट्र टाइम्स), श्रीकृष्ण पादीर (प्रभात), संजय सपकाळे (लोकसत्ता), यशवंत सिंह (भास्कर) यांची निवड करण्यात आली आहे.

मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड. प्रताप परदेशी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड.स्वप्नील जोशी यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com