

Sinhagad Road Traffic Jam
esakal
जेसीबी भर रस्त्यात बंद पडल्यामुळे उड्डाणपुलावर आणि उड्डाणपुलाखाली वाहनांच्या मोठा रांगा लागलेल्या होत्या. जवळपास अर्धा ते पाऊण तास वाहनचालक या वाहतूक कोंडी मध्ये अडकून पडले होते. वाहतूक पोलिसांनी हस्तक्षेप करून या ठिकाणची वाहतूक सुरळीत केली आहे.