Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण
Accident on Sinhagad Road Flyover : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा आणि दोन कार यांच्यात अपघात; कोणतीही जीवित हानी नाही, मात्र वाहतूक कोंडीचा सामना.
सिंहगड रस्ता : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा आणि दोन कार यांच्यामध्ये अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही; मात्र वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.