Singhad Road Residents Deprived of Cultural Venue

Singhad Road Residents Deprived of Cultural Venue

Sakal

Pune News : सिंहगड रस्तावासीय नाट्यगृहापासून वंचित, काम २०१६ पासून रखडलेले; परिसरातील नागरिकांत नाराजी

Singhad Road Residents Deprived of Cultural Venue : मराठी रंगभूमी दिन (५ नोव्हेंबर) साजरा होत असताना, पुणे महापालिकेच्या सिंहगड रस्त्यावरील माणिक बाग येथील ८०० आसन क्षमतेच्या नाट्यगृहाचे काम २०१६ मध्ये सुरू होऊनही अद्याप अपूर्ण असल्याने, नाट्य रसिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांपासून वंचित राहावे लागत आहे.
Published on

सिंहगड रस्ता : एकीकडे पाच नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन साजरा होत असताना सिंहगड रस्ता परिसरातील नाट्य रसिक मात्र या सगळ्यापासून वंचित आहेत. सिंहगड रस्त्याला माणिक बाग येथे महापालिकेचे नाट्यगृहाचे काम २०१६मध्ये हे काम सुरू झाले मात्र, अद्यापही हे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com