Pune Temperature : वाढत्या उकाड्यामुळे पुणेकर घामाघूम

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा आणि वाढत्या उकाड्यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत.
Pune Summer Heat

Pune Summer Heat

sakal

Updated on

पुणे - शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा आणि वाढत्या उकाड्यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. मात्र, पुढील दोन ते तीन दिवस तापमानात किंचित घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com