Pune Solapur Highway Accident: देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; पुणे-सोलापूर महामार्गावर उभ्या ट्रकला कारची धडक, एकाचा मृत्यू

Pune Solapur Highway Accident Kills One Near Loni Kalbhor: महामार्गावर उभ्या ट्रकचा अंदाज आला नाही; कारची धडक, ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
Loni Kalbhor Accident One Dead After Car Returning From Pilgrimage Hits Parked Truck on Pune Solapur Highway

Loni Kalbhor Accident One Dead After Car Returning From Pilgrimage Hits Parked Truck on Pune Solapur Highway

esakal

Updated on: 

लोणी काळभोर : अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूर येथे देवदर्शन करून घरी परतणाऱ्या कुटुंबाच्या कारचा पुणे-सोलापूर महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला अपघात झाला. या अपघातात शिवाजी सखाराम होजगे (वय ५८) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा राहुल होजगे गंभीर जखमी झाला. कारमधील रोहित होजगे आणि सुनंदा होजगे यांना किरकोळ दुखापत झाली.

Loading content, please wait...