

Pune Solapur Highway Accident
Esakal
पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ क्रूझर गाडीने ट्रकला धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आलीय. मंगळवारी सकाळी लोणी देवकरजवळ क्रूझर गाडीचाटायर फुटला आणि गाडी समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली. अपघात इतका भीषण होता की क्रूझरच्या पुढच्या भागाचा चुराडा झाला होता. Maharashtra Highway Accident Pune Solapur Road Crash Leaves Three Dead