Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर कंटेनर-ट्रकचा अपघात; वाहनांच्या 6 किलोमीटरपर्यंत रांगा

Pune Accident : सोलापूरवरून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
A heavy traffic jam stretches over 6 kilometers on the Pune-Solapur Highway following a severe collision between a container and a truck at Uruli Kanchan.
A heavy traffic jam stretches over 6 kilometers on the Pune-Solapur Highway following a severe collision between a container and a truck at Uruli Kanchan.
Updated on

पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनजवळ ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला असून या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक खोळबंली असून वाहनांच्या पाच किलोमीटर रांगा लागल्या आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी वाजता झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com