Pune Flyover : पुण्यातील या भागात होणार तब्बल ३९ किलोमीटर लांबीचा सहापदरी उड्डाणपूल

पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभारण्यात येणार भैरोबा नाला ते यवत उड्डाणपूल.
flyover proposal

flyover proposal

sakal 

Updated on

पुणे - पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभारण्यात येणारा उड्डाणपूल भैरोबा नाला ते यवत असा उभारण्यास राज्य सरकारच्या पायाभूत समितीने मंगळवारी मान्यता दिली. त्यामुळे आता भैरोबानाला-हडपसर ते यवत असा सहापदरी उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com