

Fatal Eicher Tempo Collision on Pune–Solapur Highway
Sakal
स्वराज कांबळे
कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथे पुणे- सोलापूर महामार्गावर सोमवारी (ता. १५) रात्री साडेनऊच्या सुमारास दोन आयशर टेम्पोंचा भीषण अपघात झाला. यात मालवाहू आयशर चालवताना पुण्याकडे जात असलेल्या सोमनाथ महादेव जाधव (वय ६३, रा. बार्शी, जि. सोलापूर, गाडी क्र. MH 13 DQ 6698) यांचा जागीच मृत्यू झाला.