Pune Fire: वरवंडमध्ये भीषण आग! चारचाकी गॅरेज व बॅटरी दुकान जळून खाक; सुमारे एक कोटींचे नुकसान

Huge Blaze Engulfs Garage on Pune Solapur Highway: वरवंडमध्ये गॅरेज व बॅटरी दुकानाला मध्यरात्री भीषण आग; चारचाकी, दुचाकी, ऑइल बॅरल व बॅटऱ्या जळून अंदाजे कोटी रुपयांचे नुकसान
Varvand Garage Fire Several Vehicles Burned Battery Shop Destroyed Property Loss Estimated at One Crore Rupees

Varvand Garage Fire Several Vehicles Burned Battery Shop Destroyed Property Loss Estimated at One Crore Rupees

sakal

Updated on

-अमर परदेशी

वरवंड: (ता.दौंड) येथे चारचाकी वाहनाच्या एका गॅरेज व बाजूच्या एका बॅटरी दुकानाला मंगळवारी (ता.२८) रोजी रात्री नऊ वाजता भीषण आग लागली. या आगीच्या घटनेत गॅरेज मधील दुरुस्तीसाठी आलेली तीन ते चार चारचाकी वाहने,एक दुचाकी, ऑइल ने भरलेले बॅलर,वाहनाच्या बॅटऱ्या आदी साहित्यासह अंदाजे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com