Heavy traffic jams: पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते उरुळी कांचन शहराच्या वाहतूक कोंडीला बेशिस्त वाहतूक कारणीभूत ठरत आहे. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊरफाटा, उरुळी कांचन येथे कमालीची वाहतूक कोंडी होती.
पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते उरुळी कांचन शहराच्या वाहतूक कोंडीला बेशिस्त वाहतूक कारणीभूत ठरत आहे. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊरफाटा, उरुळी कांचन येथे कमालीची वाहतूक कोंडी होती.