Pune Solapur Railways: प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास गतिमान; मांजरीपासून दोन नवीन मार्गिकांचे नियोजन, भूसंपादनाला सुरुवात

Pune Solapur Railway Travel Set to Get Faster With Two New Tracks: पुणे-सोलापूर-वाडी मार्गावर तिसरी-चौथी मार्गिका; १६ हजार कोटींच्या प्रकल्पामुळे रेल्वेचा वेग ताशी १६० किमी, प्रवासाचा वेळ लक्षणीय कमी होणार
Pune Solapur Railway Third Fourth Tracks Planned From Manjari as Land Acquisition Begins for Faster Train Services

Pune Solapur Railway Third Fourth Tracks Planned From Manjari as Land Acquisition Begins for Faster Train Services

sakal

Updated on

-प्रसाद कानडे

पुणे : पुणे-सोलापूर-वाडी दरम्यान मांजरी स्थानकापासून (४१२ किलोमीटर) तिसऱ्या व चौथ्या मार्गिकांच्या भूसंपादनाला सुरुवात झाली आहे. पुण्यात ९२ एकर, तर सोलापुरात ५३० एकर जमिनीचे संपादन केले जात असून, १६ हजार कोटींच्या या प्रकल्पामुळे रेल्वेचा वेग ताशी १६० किलोमीटरपर्यंत वाढणार आहे. सध्याच्या प्रस्तावानुसार या नवीन मार्गिकेवरून ३२ प्रवासी रेल्वे, तर ४० हून अधिक मालगाड्या धावणार आहेत. यामुळे पुणे-सोलापूर-वाडी दरम्यान रेल्वे वाहतूक अधिक गतिमान होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com