Pune University : पुणे विद्यापीठात १११ प्राध्यापकांच्या भरतीला अखेर मुहूर्त! NIRF क्रमवारीत सुधारणेसाठी तातडीची हालचाल

Momentum Gathers After Dr. BAMU University Advertisement : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU) रखडलेल्या १११ प्राध्यापकांच्या रिक्त जागांवर लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार असून, NIRF क्रमवारीतील घसरणीला ही रिक्त पदे महत्वाचे कारण ठरत असल्याने विद्यापीठाच्या शैक्षणिक व संशोधन कार्याला गती मिळणार आहे.
Momentum Gathers After Dr. BAMU University Advertisement

Momentum Gathers After Dr. BAMU University Advertisement

Sakal

Updated on

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रखडलेल्या प्राध्यापकांच्या जवळपास १११ रिक्त जागांवरील भरतीला लवकरच गती मिळणार आहे. विद्यापीठातील प्राध्यापक भरतीची लवकरच जाहिरात निघणार असून भरतीची प्रक्रिया तत्काळ सुरू होणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com