Pune Stray Dog Attack : थरकाप उडवणारा व्हिडिओ! पुण्यात चिमुरड्यावर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला; कुत्र्यांनी लहान मुलाला घेरलं, पण शेवटच्या क्षणी...

Stray Dog Attack on Child in Pune Kirkatwadi Society Caught on CCTV : पुण्यातील किरकटवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका चिमुरड्यावर हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Stray Dog Attack on Child in Pune’s Kirkatwadi Area

Stray Dog Attack on Child in Pune’s Kirkatwadi Area

esakal

Updated on

पुणे : शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली (Pune Stray Dog Attack) आहे. पुण्यातील किरकटवाडी परिसरातील चैत्रांगण सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने एका चिमुरड्यावर अचानक हल्ला केला. ही संपूर्ण घटना सोसायटीतील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात (Child Dog Attack CCTV) कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com