

MHADA Clerk Dies by Suicide Over Family Dispute
Sakal
पुणे : कौटुंबिक वादातून एकाने बहिणीला व्हिडिओ कॉल करून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २४ ऑक्टोबरला पर्वती भागात घडली. पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पत्नीसह दोन मुलींवर गुन्हा दाखल झाला आहे.