Pune Sweet Shop FDA License Case
esakal
अन्नसुरक्षा नियमांचं पालन होत असतानाही अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील एका दुकानाचा परवाना पुर्ववत न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने FDAला चांगलंच सुनावलं आहे. इतकंच नाही, तर दुकान मालकाला ५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणामुळे FDAच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. यासंदर्भात आता विविध चर्चाही सुरु झाल्या आहेत.