Indian Woman Swimmer: जेलीफिशच्या दंशानंतर ११ शस्त्रक्रिया; तरीही हार मानली नाही, पुण्याच्या गीताने कॅटालिना चॅनेल पोहून पार केला

Geeta Malusare Conquers Catalina Channel After 11 Surgeries: जेलीफिशच्या दंशानंतर ११ शस्त्रक्रिया, हात निकामी होण्याचा धोका; तरीही प्रतिकूल समुद्री प्रवाह, काळोख व थंडीला तोंड देत गीताने १५ तास २१ मिनिटांत कॅटालिना चॅनेल पार करून ‘क्वीन ऑफ ओशन’कडे वाटचाल सुरू ठेवली.
Pune Woman Geeta Malusare Conquers Catalina Channel After 11 Surgeries And Becomes Fifth Indian Woman To Achieve The Feat

Pune Woman Geeta Malusare Conquers Catalina Channel After 11 Surgeries And Becomes Fifth Indian Woman To Achieve The Feat

sakal

Updated on

-प्रियांका सत्यवान

पुणे : विरुद्ध दिशेचा प्रचंड समुद्री प्रवाह, वेगवान वारा, रात्रीचा काळोख आणि बोचरी थंडी, अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पुण्याच्या गीता महेश मालुसरे हिने अमेरिकेतील प्रसिद्ध ‘कॅटालिना चॅनेल’ (खाडी) तब्बल १५ तास २१ मिनिटांत पोहून पूर्ण केले. अशी कामगिरी करणारी ती भारतातील पाचवी महिला ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com