Tamhini Ghat: ताम्हिणी घाट अद्याप वाहतुकीसाठी बंद; नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

Tamhini Ghat Remains Closed as Khadakwasla Dam Water Discharge is Reduced : ताम्हिणी घाट अद्याप वाहतुकीसाठी बंद असून अधिकृत आदेशाची प्रतीक्षा आहे, तर पावसाचा जोर कमी झाल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग घटविण्यात आला आहे.
Tamhini Ghat

Tamhini Ghat

esakal

Updated on

पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाटमार्ग अद्याप वाहतुकीसाठी बंद असून, तो सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणताही अधिकृत आदेश जारी करण्यात आलेला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवा किंवा अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिकृत आदेश प्राप्त झाल्यानंतरच प्रवासाचे नियोजन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Religious Ceremony Leaves Waste at Triveni Ghat
Amba Ghat road damage Ratnagiri latest news
Ratnagiri Kolhapur road closure update
Students and commuters are being forced to take longer alternate routes, leading to increased travel time and expenses.
Marathi News Esakal
www.esakal.com