

Pune Teachers Constituency Election
esakal
Pune Teacher Election News : शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीदरम्यान मतपेटीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करणारी चिठ्ठी सापडली. ‘आम्हाला कोणी विकत घेऊ शकत नाही. २००४ पूर्वीची जुनी पेन्शन लागू करा,’ असा मजकूर या चिठ्ठीवर लिहिलेला आहे. मतमोजणी केंद्रावरील दुसऱ्या क्रमांकाच्या टेबलवर ही चिठ्ठी आढळल्याची माहिती आहे.