

20% Increased Grant for Teachers Credited
Sakal
शिरगाव : पुणे जिल्ह्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांतील सुमारे १,७३९ शिक्षकांच्या खात्यावर वाढीव २० टक्के टप्पा अनुदानाचा पगार नुकताच जमा झाला. त्यामुळे या शिक्षकांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात सर्वप्रथम पुणे जिल्ह्यात करण्यात आली आहे.