

TET Exam to be Held Twice a Year for Two Years
Sakal
पुणे : जेईई परीक्षेप्रमाणेच आता राज्यात राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे काही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दोनदा ‘सीईटी परीक्षा’ घेण्यात येणार आहे. हा निर्णय ताजा असतानाच आता शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणारी ‘शिक्षक पात्रता परीक्षा’देखील (टीईटी) वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यापुढे होणाऱ्या टीईटी परीक्षेत विद्यार्थ्यांचे आधार कार्डद्वारे प्रमाणीकरण करून पडताळणी होणार आहे.