
Two separate fatal accidents in Theur highlight the urgent need for better traffic management
Sakal
पुणे : भरधाव वाहनाने धडक दिल्याने दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. या घटना थेऊर (ता. हवेली) परिसरात घडल्या. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.