

Theur Sugar Factory Land Sale Dispute
Sakal
थेऊर : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या १०० एकर जमिनीच्या विक्रीत मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप करून याप्रकरणी यशवंत बचाव सभासद कृती समितीने पुणे पोलिस आयुक्त आणि लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबत अर्ज दिला आहे.