

Pune Fire News Massive Fire Breaks Out at Timber Market 25 Fire Engines Deployed No Casualties Reported
esakal
पुणे : टिंबर मार्केटमधील सुमारे 20 - 25 दुकानांना पहाटे 2 च्या सुमारास भीषण आग लागली. यात काही घरांचेही नुकसान झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. टिंबर मार्केटमध्ये गेल्या 8 वर्षांतील आगीची ही तिसरी घटना आहे.