Pune Encroachmen: पुण्यातील अतिक्रमणे काढण्यासाठी ५० अभियंते; खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान कालव्याची वाट होणार मोकळी, सीमा भिंत बांधण्याचा निर्णय!

irrigation canal cleanup drive in Pune city Maharashtra: खडकवासला ते फुरसुंगी कालव्यालगतची झोपडपट्टी, रिसॉर्ट, हॉटेलसह अतिक्रमणे हटवण्यासाठी जलसंपदा विभागाची मोहीम वेगाने; ५० अतिरिक्त अभियंते तैनात करून कालवा पूर्णपणे मोकळा करण्याची तयारी
Engineers deployed in Pune to clear encroachments along Khadakwasla–Fursungi canal route.

Engineers deployed in Pune to clear encroachments along Khadakwasla–Fursungi canal route.

sakal

Updated on

पुणे: खडकवासला धरण ते फुरसुंगीपर्यंत कालव्यादरम्यानच्या जमिनींवर झालेली अतिक्रमणे काढण्यासाठी जलसंपदा विभागाने हाती घेतलेली मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे. कालव्याच्या प्रत्येक पाच किलोमीटरसाठी चार अभियंते अशा अतिरिक्त ५० अभियंत्यांची या मोहिमेसाठी नेमणूक केली आहे. कालवा परिसरातील झोपडपट्ट्यांची अतिक्रमणे काढल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी त्या ठिकाणी सीमा भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com