Pune Airport: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! दुबई आणि बँकॉकसाठी थेट विमानसेवा पुन्हा सुरू; मुंबईला जाण्याची गरज नाही

Direct International Flights Return to Pune Airport: पुणे विमानतळावरून दुबई व बँकॉकसाठी दररोज थेट उड्डाणे; प्रवासाचा वेळ, खर्च व मुंबईवरील अवलंबित्व कमी होणार
Pune Airport Restores Direct Dubai and Bangkok Flight Services Bringing Major Relief to Travelers and IT Professionals

Pune Airport Restores Direct Dubai and Bangkok Flight Services Bringing Major Relief to Travelers and IT Professionals

sakal

Updated on

पुणे: आखाती देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे व इंधनाच्या दरात वाढ झाल्याने काही विमान कंपन्यांनी पुण्याहून बँकॉक व दुबईसाठी सेवा स्थगित केली होती. आता ती सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्याहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. पर्यटकांना, प्रवाशांना आता दुबई व बँकॉकला जाण्यासाठी अन्य विमानतळांवर जाण्याची आवश्यकता नाही. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com