Nitin Gadkari: पुण्यात पुढील दोन वर्षांत ६० हजार कोटींचे प्रकल्प; नितीन गडकरींची मोठी घोषणा, वाहतूक कोंडी सुटणार!

Pune To Get 60000 Crore Projects Says Nitin Gadkari: पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर उपाय म्हणून गडकरींच्या ६० हजार कोटींच्या महामार्ग प्रकल्पांना गती; नवीन एक्स्प्रेस वे, द्रुतगती मार्ग आणि बायपासमुळे शहराला दीर्घकालीन दिलासा मिळण्याची आशा
Pune Infrastructure Boost With 60000 Crore Highway Projects Including Pune Chhatrapati Sambhajinagar Expressway

Pune Infrastructure Boost With 60000 Crore Highway Projects Including Pune Chhatrapati Sambhajinagar Expressway

sakal

Updated on

पुणे : ‘‘पुण्यात पुढील दोन वर्षांत तब्बल ६० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. यात, पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर दोन तासांत पार करणाऱ्या रस्त्यासह ‘मुंबई-पुणे’ नवीन एक्स्प्रेस वे अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे. पुणे-सातारा, पुणे- सोलापूर अशा महामार्गांचे प्रकल्प देखील आहेत. या प्रकल्पांसाठी नावीन्यपूर्ण वित्तीय मॉडेलचा वापर केला जात आहे,’’ अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com