Pune News: पुण्याला फेब्रुवारीमध्ये मिळणार नवा महापौर; महापालिकेकडून पहिल्या सभेच्या निश्‍चितीसाठी विभागीय आयुक्तांना पत्र!

Mayor Selection process in Pune: पुण्याला फेब्रुवारीत नवा महापौर मिळण्याची शक्यता; महापालिकेची तयारी सुरू
Pune Mayor Election Update: February Appointment Likely

Pune Mayor Election Update: February Appointment Likely

sakal

Updated on

पुणे : महापालिकेकडून महापौर, उपमहापौर निवड व पहिल्या सभेसाठीची तांत्रिक तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेच्या नगरसचिव विभागाकडून विभागीय आयुक्तांना शुक्रवारी (ता. २३) पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या प्रारंभी महापौर, उपमहापौर निवड व नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सभा होऊन पुण्याला नवीन महापौर मिळण्याची शक्‍यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com