

ganeshotsav dhol tasha
पुणे - सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य सरकारने ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्यानिमित्त यंदा पुण्यात प्रथमच राज्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत बुधवार (ता. १६) ते शुक्रवार (ता. १८) या तीन दिवसांत शनिवारवाडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.