Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Drone Manufacturing hub to start in Bhosari MIDC: पुण्यातील ड्रोन आणि खाद्यप्रक्रिया क्लस्टरमुळे उद्योजकांना नवे संधीचे दार
Pune Leads with State’s First Drone and Food Cluster Initiative

Pune Leads with State’s First Drone and Food Cluster Initiative

Sakal

Updated on

-सनील गाडेकर

पुणे :औद्योगिक क्षेत्राला नवे बळ देणारे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुण्यात साकारण्यात येत आहेत. ड्रोन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्यातील पहिला ड्रोन आणि खाद्यप्रक्रिया उद्योगासाठी अद्ययावत सामाईक सुविधा केंद्र (क्लस्टर) उभारण्यासाठी ‘मराठा चेंबर ॲाफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर’ (एमसीसीआयए)ने पुढाकार घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com