
Pune Weather
sakal
पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण आणि पावसाची विश्रांती अनुभवणाऱ्या पुणेकरांना आता उन्हाच्या चटक्याची जाणीव होऊ लागली आहे, तर पुढील पाच ते सहा दिवस अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.