esakal | पुण्यात पर्यटनस्थळं, नाट्यगृहं सुरू होणार
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

पुण्यात पर्यटनस्थळं, नाट्यगृहं सुरू होणार

sakal_logo
By
सुधीर काकडे

पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत काही महत्वाच्या निर्णयांची माहिती दिली. त्यानुसार कोरोना प्रतिबंधीत नियमांमध्ये आणखी सुट देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजते आहे. यावेळी अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या काही दिवसांत टप्प्या टप्प्याने पुण्यातील नाट्यगृह, पर्यटन स्थळं आणि विद्यापीठं सुरू होणार आहेत.

कोणत्या गोष्टींवरील निर्बंध कमी करण्यात येणार?

  1. येत्या २२ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेनं सिनेमागृह सुरू होणार आहेत.

  2. सोमवार पासून राज्य आणि केंद्र सरकारचे ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येणार आहेत.

  3. ग्रामीण आणि शहरी भागातील पर्यटन स्थळ पुर्ण क्षमतेनं सुरू होणार

  4. लसीकरण वाढवण्यासाठी काम सुरू.

  5. हॉटेल रात्री ११ पर्यंत सुरु राहणार.

  6. ग्रामीण भागातील विद्यापीठं सोमवार पासून सुरू होणार आहेत. त्यासाठी शहराबाहेरून येणाऱ्या विद्यापीठांना आरटीपीसीआर बंदनकारक

loading image
go to top