Pune Liquor Tragedy: विषारी दारू प्रकरणात फडणवीसांचे कठोर आदेश; 'सरदारजी'चा नवा अँगल समोर, पुण्यात ४ ठिकाणी झाली होती दारूची सप्लाय

Pune Toxic Liquor Tragedy: 14 Deaths, Key Accused Detained as Fadnavis Orders Tough Action : मुंबईहून इथेनॉल आणून परवानगीशिवाय विषारी दारू तयार; पुणे-पिंपरीतील चार ठिकाणी घरातूनच सप्लाय, पोलिसांवर वेळीच कारवाई न केल्याचा स्थानिकांचा आरोप
TOXIC LIQUOR CASE: FADNAVIS CRACKS DOWN, MAIN ACCUSED ARRESTED

TOXIC LIQUOR CASE: FADNAVIS CRACKS DOWN, MAIN ACCUSED ARRESTED

esakal

Updated on

पुणे : पुण्यात विकल्या गेलेल्या विषारी दारूने अनेक निरपराधांच्या जीवांना कवटाळले आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची स्वतः दखल घेतली असून, त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांना तातडीने कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. “कोणाचीही गय करू नका, कठोर कारवाई करा,” असे स्पष्ट आदेश देत मुख्यमंत्र्यांनी या घटनेला ‘हत्या’ असे संबोधले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com