

पुण्यात विषारी दारुमुळे दोन दिवसात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता दोन दिवसात मृतांच्या आकड्यात वाढ झालीय. या प्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक झाली असून पोलीस आणि उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांसह एकूण २३ जणांवर निलंबनाची कारवाई झालीय. Pune Toxic Liquor Tragedy Claims 21 Lives Officials Suspended