Pune Traffic: पुणेकरांनो लक्ष द्या! आज भगवान जगन्नाथ रथयात्रा; दुपारी 1 ते रात्री 7.30 पर्यंत शहरातील वाहतुकीत मोठे बदल

ISKCON Pune Rath Yatra alternate routes: भगवान जगन्नाथ रथयात्रेमुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील वाहतुकीत मोठे बदल; दुपारी १ ते रात्री ७.३० पर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
ISKCON Jagannath Rath Yatra to Impact Traffic in Central Pune from 1 PM to 7:30 PM

ISKCON Jagannath Rath Yatra to Impact Traffic in Central Pune from 1 PM to 7:30 PM

sakal

Updated on

पुणे : शहरात इस्कॉन मंदिराच्यावतीने रविवारी (ता. १९) भगवान जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान शहरातील मध्य भागात रविवारी दुपारी एक ते रात्री साडेसातपर्यंत वाहतूक मार्गावर बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com